Ashish Deshmukh will Join BJP : 18 जून रोजी आशिष देशमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

Continues below advertisement

काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram