Ashish Deshmukh on BRS : आशिष देशमुख भारतीय राष्ट्र समितीच्या मार्गावर?
Continues below advertisement
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आशिष देशमुख यांना भारतीय राष्ट्र समिती पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची ऑफर दिली..त्यामुळे आशिष देशमुख भारतीय राष्ट्र समितीच्या मार्गावर आहेत की काय असा सवाल उपस्थित होतोय..मात्र आशिष देशमुखांनी विचार करण्यासाठी वेळ घेतलाय...त्यामुळे आशिष देशमुख आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय.
Continues below advertisement