Ashish Deshmukh Expulsion : आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी
Continues below advertisement
आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी, पक्षातील नेत्यांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे आशिष देशमुख यांच्यावर कारवाई
Continues below advertisement