Ashish Deshmukh In BJP : आशिष देशमुखांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
Continues below advertisement
भाजप प्रवेशाच्या सोहळ्यात आशिष देशमुख यांनी एक वक्तव्य केलंय, त्यावरून जोरदार चर्चा रंगल्यायत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करतात, असं वक्तव्य आशिष देशमुखांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच देशमुखांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय
Continues below advertisement
Tags :
Statement Work Ashish Deshmukh Chief Minister Deputy Chief Minister Devendra Fadnavis Leadership 'Eknath Shinde BJP Entry Hot Talk