Ashadi Wari 2021 : बंडातात्या कराडकर करवडी गावातल्या घरात स्थानबद्ध
राहुल तपासे, एबीपी माझा
Updated at:
03 Jul 2021 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपायी वारीसाठी आग्रही असणाऱ्या वारकरी संप्रदायातील बंडा तात्या कराडकर आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना करवडी गावातल्या घरात स्थानबद्ध करण्यात आलं आहे.