Ashadi Wari 2021 : तडजोड केली म्हणजे माघार घेतली असं नाही : अभय टिळक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2021 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा सामाजिक हित आणि परंपरा यांचा समन्वय साधला जातो त्यावेळी काही तडजोडी कराव्या लागतात असं आंदळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक म्हणाले.