Ashadhi Wari Roti Ghat : संत तुकाराम महाराजांची पालखी रोटी घाटात दाखल

Continues below advertisement

संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती तालुक्यात प्रवेश करत आहे.  उंडवडी गवळ्याची या गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. दरम्यान दौंड तालुक्यातील रोटी घाटात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी आठ बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram