Ashadhi Wari Toll Waiver : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाड्यांना टोलमाफीचा निर्णय

Continues below advertisement

पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक, वारकऱ्यांसाठी खूशखबर ,  आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांचा गाड्यांना टोलमाफीचा निर्णय , सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय ,  १३ जून ते ३ जुलै दरम्यान टोलमाफीची घोषणा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram