Majha Vitthal Majhi Wari 2021 : इंदापुरातला स्वप्नवत रिंगण सोहळा कसा असतो?
Continues below advertisement
कोरोनामुळे गेली दोन वर्ष आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुकांचं प्रातिनिधिक प्रस्थान झालं आहे. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत. पण मनातमध्ये देव माझा आणि मी देवाचा हा भाव कायम असेल तर प्रत्येक चराचरात या विठुराचं दर्शन आपल्याला घडेल. माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमातून आपण या वारीतल्या प्रवासाचे टप्पे जाणून घेतोय. चला तर मग आजच्या प्रवासाची सुरुवात करुयात.
Continues below advertisement
Tags :
Pandharpur News Pandharpur Yatra Coronavirus Pandemic Covid-19 Pandharpur Ashadhi Ekadashi Wari 2021 Ashadhi Ekadashi Wari Ashadhi Ekadashi Wari 2021 Ekadashi Wari 2021 Majha Vitthal Majhi Wari Neera River Tradition Neera River Traditional Festival Majha Vitthal Majhi Wari History Pandharpur Ashadhi Ekadashi Festival Majha Vitthal Majhi Wari 2021 Indapur Ringan Sohla