Ashadhi Ekadashi | विठुरायाच्या महापूजेसाठी सटाण्यातील 'या' शेतकरी दाम्पत्याला मिळाला मान!

Continues below advertisement

 आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा (Vitthal Rukmini Mahapooja) करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. यंदा आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आषाढी एकाशीच शासकीय महापूजा (Ashadhi Ekadashi Shasakiya Mahapooja) नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील अहिरे कुटुंबानं केली. नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब 16 वर्ष नित्यनियमानं पंढरीची वारी (Pandharpur Vari) करतंय. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली. 

नाशकातील सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मिळाला मानाच्या वारकऱ्याचा मान मिळाला. तर आई वडिलांच्या पुण्यामुळेच विठुरायाच्या पूजेचा मान मिळाल्याची प्रतिक्रिया अहिरे दाम्पत्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram