Asha Bhosale Birthday : आशाताईंचे नव्वदीत पदार्पण, सिद्धिविनायकाच्या दर्शनाने वाढदिवसाची सुरुवात
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने आशा भोसले यांनी आज मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं...