Aurangabad : छोट्या भाऊ Akbaruddin Owaisi यांच्या कृतीवर काय म्हणाले Asaduddin Owaisi

Aurangabad :  औरंगाबादमध्ये ओवैसी गरीबांनाी शिक्षण मिळावं यासाठी काम करतायेत...त्याकडे कुणी लक्ष देत नाही..यांना फक्त राजकारण करायचंय.    खुलताबादमध्ये अनेक मुस्लिम धर्मगुरुंच्या कबरी आहेत..त्या एएसआय प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहेत..त्यामुळे याबद्दल तुम्ही मोदींना विचार... हा विभाग पंतप्रधानांशी संबंधित आहे..त्यामुळे, तुम्ही याबद्दल मोदींनाच विचारा असं  असदुद्दीन ओवैसी म्हणाले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola