MIM चे अध्यक्ष Asaduddin Owaisi यांची सभा, काय बोलणार याकडे लक्ष
भिवंडीमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.. थोड्याच वेळात ओवेसींचं भाषण सुरू होईल... भोंगा वाद, ज्ञानवापीवरून सुरू झालेले इतर प्रार्थनास्थळांचे वाद, आणि राज्यातील इतर राजकीय विषयांवर असदुद्दीन ओवेसी काय बोलणार याची उत्सुकता आहे...
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv