Sudha Murty : पद्मभूषण जाहीर होताच सुधा मूर्ती पंढरपुरात विठ्ठल दर्शनाला
पद्मभूषण जाहीर होताच सुधा मूर्ती पंढरपुरात विठ्ठल दर्शनाला. पुरस्काराचा आनंद व्यक्त करण्यासाठीच आपण पंढरपुरात आलो असल्याची प्रांजळ भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुधा मूर्ती यथोचित सन्मान.
Tags :
Padma Bhushan Announcement Sudha Murthy Pandharpurat Vitthal Darshan Joy Of Award Pranjal Bhavna Sri Vitthal Rukmini Temple