Uday Samant : Sanjay Raut बॉम्ब फोडणार होते म्हणून आधीच बॉम्बशोधक पथक आणलेलं- सामंत
Continues below advertisement
संजय राऊत आज बॉम्ब फोडणार होते म्हणून आम्ही आधीच बॉम्बशोधक पथक आणून ठेवले होते असे म्हणत उदय सावंत यांनी संजय राऊत यांच्या बॉम्ब ची हवा काढली. अब्दुल सत्तार संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात भूमिका स्पष्ट केले आहे
Continues below advertisement