Aadhar Card : राज्यात तब्बल २५ लाख ३० हजार २१८ विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसल्याने अडचण

Continues below advertisement

राज्यात तब्बल २५ लाख ३० हजार २१८ विद्यार्थ्याचे आधार कार्ड अपडेट नाहीय. आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत विचारलेल्या लेखी प्रश्नाला शिक्षण विभागाचं लेखी उत्तर दिलं होतं. त्यामुळे आता विद्यार्थ्यावर आधारकार्ड अपडेट नसल्यानं योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सरकारकडून डिसेंबर अखेर पर्यंतची आधार अपडेट साठी वेळ देण्यात आली होती. आता मुदत संपल्यावर आधार अपडेट नसलेल्या मुलांचं पुढं काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram