Aryan Khan Drug Case | सॅम डिसूझा अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात
Continues below advertisement
आर्यन खान प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण लागलं असून त्याबाबत एक मोठा खुलासा सॅम डिसूझाने केला आहे. सॅम डिसूझा अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात घेतली आहे. कठोर कारवाई करण्यास मनाई करण्याची याचिकेत मागणी केली आहे.
Continues below advertisement