Dipak Kesarkar : Arvind Sawant यांनी नाराज होऊ नये, मी दिलगिरी व्यक्त करतो- केसरकर

निमंत्रणपत्रिकेत नाव नसल्यानं अरविंद सावंत यांनी नाराज होऊ नये. मी दिलगिरी व्यक्त करतो असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola