Arvind Sawant on Shaina NC: मी कोणत्या महिलेचा अपमान केला नाही, अरविंद सावंतांचं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Arvind Sawant on Shaina NC: मी कोणत्या महिलेचा अपमान केला नाही, अरविंद सावंतांचं स्पष्टीकरण
मुंबादेवीच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी नागपाडा पोलिस ठाण्यात अरविंद सावंत विरोधात तक्रार करणार  आज दुपारी २ वा शायना एनसी असंख्य शिवसेना महिलांसोबत रितसर तक्रार करणार  अरविंद सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शायना एनसी बाबत आक्षेपार्ह विधान केले होते  या विरोधात महायुतीच्या उमेदवार शायना एनसी रितसर तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती
 हे ही वाचा.
जय राऊतांना आरोप करण्याशिवाय काम नाही  मला वाटत नाही फोन टॅपिंग होत असेल  संजय राऊतांकडे काय खळबळ जनक गोष्टी असणार आहे का?  काही करत नाही तर घाबरण्याची काय गरज  संजय राऊत कांड करणारा नेता, आपण काही करुन आणि पकडले जाऊ त्यामुळे सुरुय का?  त्यामुळे थयथयाट सुरु आहे  काही तरी विध्वंस करण्याचा डाव यांचा दिसतोय  आपल्या गोष्टी निवडणुकीत सुरळीत करता येईल का? असा यांचा विचार दिसतोय  पोलिस त्यांचे काम करतील  महायुतीला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र उभं राहात आहे आणि त्यातून असे आरोप होत आहे असं वाटतं आरोप हातमिळवणी अनेक गोष्टी आहेत  कुठल्याही प्रकारची नितीमत्ता पाहिला नाही आहे यांची   आॅन अरविंद सावंत  मला जाहीरपणे बोलता येत नाही  त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलणार नाही  त्यांचे बोलणे निषेधार्ह आहे  अरविंद सावंत यांना तोंड दाखवणं मुश्किल होईल   आॅन सरवणकर  माघारीला ४ पर्यंत अवकाश आहे  सरवणकर निष्ठावंत आहे, तळागळातले नेते  महायुती म्हणून निर्णय होत असतो तेव्हा त्याला साथ देण्याचे काम सरवणकर करतील अशी अपेक्षा आहे  ठाकरेंना महायुतीचा धर्म पाळण्याची गरज नव्हती  अशात त्यांनी केलेल्या मदतीची उतराई आता संयुक्तिक ठरेल   आॅन आंबेडकरी चळवळ गट  दलित समाज महायुती मागे उभा राहिली  त्यांचा सिंहाचा वाटा असेल असं माझं आकलन आहे   आॅन ट्रम्पेट  शेवटी निवडणुकीत निशाणी घेत असतं  कधी फायदा होतो तोटा होतो  महाराष्ट्रातील मतदार सुजाण आहे  चिन्हांच्या गोष्टी करुन निवडून येता येत नाही   आॅन उमेदवार नावं सेम  प्रत्येकाला उभं राहावं वाटतं  नावात साधर्म्य कधी कधी होतं  अशा प्रकारच्या रडीचा डाव खेळण्याची गरज नाही  आमचे देखील उमेदवार आहेत   आॅन नाथा भाऊ  त्यांनी आपल्या कडे पाहावं  आणि अवलोकन करावं  भाजपनं मोठं यश मिळवलं आहे  विधानसभेत आम्हाला चांगलं यश मिळेल  नाथाभाऊंना डिपाॅझिट वाचवायला धडपड करावी लागेल  आॅन मनोज जरांगे मराठा आक्रोशाचा फायदा घ्यायचा  इम्तियाज जलीलांना सोबत घ्यायचं  ओबीसींचं आरक्षण पाहिजे म्हणायचं आणि वेगळं करायचं  त्यांना आता राजकीय शुभेच्छा ते राजकीय झाले आहेत 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram