Arvind Sawant on Amol Kirtikar : अमोल किर्तीकरांना पाठवण्यात आलेल्या ईडी समन्सचा निषेध:अरविंद सावंत
abp majha web team
Updated at:
28 Mar 2024 08:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppArvind Sawant on Amol Kirtikar : अमोल किर्तीकरांना पाठवण्यात आलेल्या ईडी समन्सचा निषेध:अरविंद सावंत अमोल कीर्तीकर समनस आला याचा मी निषेध करतो. इतकं खालच्या पातळीचे हे राजकारण झालं आहे. भाजपच्या या राजकारणाचा जितका धिक्कार करावा तेवढा कमी