Arvind Sawant on Karnataka incident : भाजप नेते आता का बोलत नाहीत ?
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली. यानंतर राज्यातलं राजकारण तापलंय. मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं.