Arvind Kejriwal : Delhi चे प्रशासकीय अधिकारी राज्य सरकारचेच, निर्णयाचं केजरीवालांकडून स्वागत

Continues below advertisement

Arvind Kejriwal : Delhi चे प्रशासकीय अधिकारी राज्य सरकारचेच, निर्णयाचं केजरीवालांकडून स्वागत

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर दिल्लीतील आपचं सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर अवघ्या काही तासांत सेवा सचिव आशीष मोरे यांची बदली केली. दरम्यान सुप्रीम कोर्टानं निकाल देताना दिल्ली सरकारच्या सल्ल्यानुसार काम करा, राज्याचा कारभार केंद्राच्या हातात जाणार नाही याची काळजी उपराज्यपालांनी घ्यावी असं म्हटलं आहे. अधिकार्‍यांच्या बदल्या-पोस्टिंगचा अधिकारांवरुन दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये हा लढा गेले काही महिने सुरु होता.ज्यावर सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला दिलासा तर केंद्र सरकारला दणका दिला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram