Arvind Kejriwal meets Uddhav Thackeray : अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार

Continues below advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. तर उद्या ते शरद पवार यांची भेट घेतील. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिल्ली सरकारला मिळाला खरा, पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला. हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवाल यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. त्याचाच भाग म्हणून ते ठाकरे आणि पवारांशी चर्चा करणार आहेत. पंजाबचे मुुख्यमंत्री भगवंत मान देखील त्यांच्यासोबत असतील

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram