Narendra Modi at Delhi BJP Office : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दिल्लीतील भाजप कार्यालयात आगमन
Gujarat Election: गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.
Tags :
Maharashatra Amit Shah Results Election Narendra Modi Gujarat Elections Delhi Bjp Office Aaditya Thackeray Himachal Elections