Sambhaji Bhide | बेळगाव कोर्टाकडून संभाजी भिडेंविरोधात अटक वॉरंट | ABP Majha
Continues below advertisement
संभाजी भिडेंविरोधात बेळगाव कोर्टात सुनावणीला हजर राहिले नाहीत म्हणून अटक वॉरंट जारी करण्यात आलाय. मागच्या वर्षी येळ्ळूर इथे आचारसंहिता लागू असताना निवडणुकीत महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवाराला मतदान करा असं वक्तव्य केलं होतं.
Continues below advertisement