Arjun Khotkar meets Eknath Shinde : अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटाला पाठिंबा, शिंदे गटाचा दावा
Arjun Khotkar meets Eknath Shinde Delhi : शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांची भर पडण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी खोतकर दिल्लीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर अखेर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्वाचे नेते समजले जात होते. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Tags :
Shivsena Sanjay Raut Devendra Fadnavis Uddhav Thackeray Eknath Shinde Aurangabad Raosaheb Danve Arjun Khotkar Eknath Shinde