Pankaja Munde | खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेना शिवसेनेची साद;खोतकर, गुलाबराव पाटलांची विनंती
भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होतोय, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा यांनी शिवसेनेत येण्याची विनंती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. आता आवाहनाला पंकजा मुंडे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.