Nitin Gadkari : खड्डेमुक्त राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच अ‍ॅप- नितीन गडकरी ABP Majha

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी आणि त्यांच्या बेधडक अंमलबजावणीसाठी प्रसिद्ध आहेत. देशातले मोठे रस्ते कमीत कमी कालावधीत पूर्ण करणं असो, की अपघात कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवणं असो.... किंवा हवेतल्या बसची घोषणा असो.... गडकरी नेहमीच चर्चेत असतात..... सध्या त्यांच्या अनेक घोषणांची चर्चा आहे आणि त्याबद्दल कुतुहलही आहे.... अशाच सर्व प्रश्नांची उत्तरं देणारी एक्स्क्लुझिव्ह मुलाखत गडकरी यांनी एबीपी माझाला दिली

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola