24 तासात माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरं जा; Nitesh Rane यांचा Rahul Kanal यांना इशारा

Continues below advertisement

मुंबई : शिवसेना विरुद्ध राणे वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे. दिशा सालियनच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या वक्तव्यांसंदर्भात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत भर पडली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. 24 तासात माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशा इशारा राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram