Anuradha Paudwal On Irshalgad Landslide : अनाथ मुलांना मदतीचा हात द्या : अनुराधा पौडवाल : ABP Majha

इर्शाळवाडीच्या बातमीने--- इर्शाळवाडीत आणखी एक मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा २६ वर गेलाय रायगडमधील इर्शाळवाडीतील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेला तीन दिवस झालेत. दरम्यान, अजून ५४ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय. बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळून इर्शाळवाडी होत्याची नव्हती झाली. ४८ पैकी १७ घरे गाडली गेलीत. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने काल इर्शालवाडीतून एनडीआरएफचे जवान वगळता सर्वाना वर येण्यास मनाई करण्यात आलीय. दरम्यान येत्या दोन दिवसांमध्ये बचावकार्य थांबण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola