Anup Dhotre : गावकऱ्यांनी विचारला भाजप उमेदवार अनुप धोत्रेंना जाब

Continues below advertisement

Anup Dhotre : गावकऱ्यांनी विचारला भाजप उमेदवार अनुप धोत्रेंना जाब दहा वर्षात काय केलं? आता मतदान का करायचं? भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगावच्या ग्रामस्थानी विचारला जाब. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram