
Amol kolhe: अनुजानं दाखवली बैलगाडा जुंपण्याची हिंम्मत, डॉ अमोल कोल्हेंकडून व्हीडिओ ट्विट
Continues below advertisement
खासदार डॉ अमोल कोल्हेंनी एक व्हीडिओ ट्विट केला आहे.. या व्हीडिओत एक मुलगी गाडा जुंपण्याची हिंमत दाखवतांना दिसतेय.. ही रणरागिणी राजुरीच्या जुन्नरची आहे.. शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत.. जी मायेनं बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते..ती गाडा जुंपण्याचीही हिंमत दाखवते.. अनुजा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करुन दाखवलं. तुझ्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमीचं असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलंय..
Continues below advertisement