Maha Vikas Aghadi सरकार जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करणार | ABP Majha

Continues below advertisement
महाविकास आघाडी सरकार जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करणार असल्याचं समजतंय. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी १० कोटी रुपये देण्याची तरतूदही करण्यात येणार आहे. तसंच या कायद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी विभाग आणि जिल्हा निहाय समितीही नेमण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram