DRDO Officer Honey Trap Case : डॉ. कुरुलकरसोबत अजून एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकला, ATSच्या ताब्यात
'डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुलकरांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडी, पाकिस्तानी हेरांना संरक्षण क्षेत्रातील माहिती पुरवल्याप्रकरणी त्यांना अटक.