Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांकडून पवारांना आणखी एक आव्हान
पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, असं शरद पवारांनी वक्तव्य केल्यानंतर... पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांनी पवारांना आणखी एक आव्हान दिलंय... राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्यामागे नेमकं कारण काय?, याचाही उलगडा पवारांनी करावा, असं आवाहन फडणवीसांनी केलंय...
Tags :
Sharad Pawar Statement Challenge Presidents Rule Early Morning Swearing In The Real Reason Unravel