Nashik Shivsena : नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी आज प्रवेश. नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का. माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार
Tags :
Former MLA | Nashik Government Residence Big Shock Chief Minister Shinde Thackeray Group Entry From Nagpur Nashik Key Office Bearer Entry Into Shinde Group