CM Eknath Shinde on Old Pension : जुन्या पेन्शनबाबत राज्यस्तरीय समितीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
Continues below advertisement
जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान. जुन्या पेन्शनबाबत राज्यस्तरीय समितीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत समिती नेमणार-शिंदे
Continues below advertisement