Annabhau Sathe : अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीचा विक्रम; सव्वालाखांहून अधिक प्रतींची विक्री
Continues below advertisement
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीची ५१वी आवृत्ती बाजारात आली आहे. या कादंबरीची पहिली आवृत्ती मार्च १९५९ साली वा. वि. भट यांनी प्रकाशित केली होती. तर जून १९६१ मध्ये सुरेश एजन्सीनं दुसरी आवृती प्रकाशित केली होती. आणि आतापर्यंतच्या सर्व आवृती या सुरेश एजन्सीच तर्फे प्रकाशीत करण्यात आलेयत. फकिराचं कादांबरीची सव्वालाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. या कादंबरीची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यानी लिहली होती. गेल्या ६० वर्षापासून वाचक वर्गानी देखील फकिराला चांगला प्रतिसाद दिला आहे. या कादंबरीची ५२वी आवृती दिवाळीमध्ये वाचकांच्या भेटीय येणार आहे.
Continues below advertisement