Anna Hazare vs Shiv Sena | तुमचे मंत्री घरी गेले हे विसरलात का? सामनाच्या अग्रलेखावरुन अण्णा आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Anna Hazare vs Shiv Sena | तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने असा सवाल आज सामनातून अण्णा हजारेंना विचारण्यात आला. त्यावर अण्ण हजारे आक्रमक झाले आहे. तुमचे मंत्री घरी गेले हे विसरलात का? असा प्रतिसवाल अण्णांनी विचारला आहे.