Anna Hazare : लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा इशारा
Anna Hazare : लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा इशारा, राज्यातील ३५ जिल्ह्यात कमिटी तयार केल्याची माहिती. तर कायदा करा अन्यथा सत्तेतून पायउतार व्हा, अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv