Anna Hazare: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहांना पत्र ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्रातील अनेक पक्षातील लोक आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांनी आपल्या भाग भांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतले. या व्यवहारात अंदाजे 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा करण्यात आला असून सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगीकरण वाढिला लावले आहे असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केली आहे. त्यासाठी अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांना पत्र लिहिले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Amit Shah Anna Hazare Corruption Privatization Capital Co-operative Sugar Factories Scams Lands Union Minister For Co-operation