Anna Hazare : परमिट रूम असताना सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा घाट का? : अण्णा हजारे ABP Majha
परमिट रूम असताना सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा घाट का असा प्रश्न सरकारला अण्णा हजारेंनी केलाय. अण्णांनी वयाचा विचार करून उपोषणाचा निर्णय घ्यावा अशी राळेगणसिद्धी ग्रामसभेची मागणी होती. ती मागणी मान्य करत अण्णांनी उपोषणाला न बसण्याचा निर्णय घेतलाय.