Anna Bansode : मी अजित पवारांचा कट्टर समर्थक; घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnna Bansode : मी अजित पवारांचा कट्टर समर्थक; घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे ही फोन येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे माझं ठरलेलं आहे. लोकसभा निकालानंतर बनसोडे हे महायुतीतून विधानसभा लढणार नाहीत? अशी चर्चा रंगलेली आहे. अशातच मला इतर पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे फोन ही येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे मी ठरवेन आणि माझं ठरलंय. मी अजित दादांचा कट्टर समर्थक असल्यानं आत्तातरी मी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. असं म्हणत बनसोडेंनी चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. भाजपने अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी देत पिंपरी विधानसभेतील बनसोडेंच्या वाटेतील काटा दूर केला, त्याचअनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.