
Anmol Ratna Award 2025 Episode 3 : महाराष्ट्रातील उद्योग रत्नांचा सन्मान : अनमोल रत्न पुरस्कार
Anmol Ratna Award 2025 Episode 3 : महाराष्ट्रातील उद्योग रत्नांचा सन्मान : अनमोल रत्न पुरस्कार
अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेविषयी अधिक माहिती आणि श्री राजेंद्र पवार यांची त्यामागील भूमिका जाणून घेऊयात. सुरुवातीला ही संस्था पवार साहेब आणि त्यांचे सहकारी दोन ऑस्ट्रेलियन मिशन. होत्या आणि बाकीचे सहकारी यांनी स्थापन केलेली जेव्हा राजकीय क्षेत्रात त्यांचा जास्ती वेळ व्यस्त झाल्यानंतर माझे वडील अप्पासाहेब पवार यांनी या ट्रस्ट. शेती आणि त्याच्या संदर्भातले जे काही जोडधंदे असतील यांच्यासाठी शिक्षणाच्या संदर्भात विचार करणे. मी इथं चेअरमन झाल्यानंतर आम्ही थोडसं या शेती. ला जास्ती मॉडर्न करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. इथं एज्युकेशनच्या बाबतीत ग्रीकल्चर कॉलेज असेल, एमबीए असेल किंवा फार्मसी असेल किंवा ही कॉलेजेस तर आम्ही त्यावेळी चालूच केली, परंतु ही चालू करण्यामागचा हेतू असा आहे की ग्रीकल्चर जे काही विद्यार्थी असतील त्यांनी इथे येऊन रिसर्च करावा. शेती ही विना विषयमुक्त करण्याच्या संदर्भात आपण विचार केलेला आहे. शेतकरी त्यात शास्त्रीय दृष्टा बघत नाही म्हणून आपण सेंटर ऑफ एक्सलन फॉर डेरी हे सुरू केलेल आहे आणि त्यात काही देशी गाई पण घेतलेल्या आहेत काही होल घेतल्यात आणि बाकीची ब्रीड पण घेतलेले आहेत की एक दोन वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना उत्तम पैकी आपल्याला त्याची कालवडी म्हणा किंवा त्याची पुढची पशू पैदास आपल्याला करून त्यांना ती द्यायची आहे. अलीकडच्या काळात गेल्या 10 वर्षात आपण इथं खूप मोठ्या प्रमाणात शेतीच कृषी प्रदर्शन आपण इथं भरवतो, त्याला आपण कृषक म्हणतो. एया टेक्नॉलॉजी ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा येऊन डोकवाय लागलेली आहे. तर यासाठी आपण इथे एआय टेक्नोलॉजी गेले दोन वर्ष आपण सुरू केलेली आहे. या ट्रस्ट मध्ये सतत गेले 50 वर्ष नवीन जे असतं ते स्वीकारलेल असत आणि शेतकऱ्यांना आपण सतत सांगत आलेलो आहे. आणि हेच काम आता एआय च्या मार्फत. भारतासारख्या कृषी प्रधान देशात अशा प्रकारची संस्था उभी करणं हे अनमोल असं योगदान आहे.