Anjali Damania vs Ajit Pawar : दमानियांचा दादांवर पुन्हा आरोपांचा 'बॉम्ब'
अजित पवारांनी ५०० कोटींचं रूग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्टला दिलं, अंजली दमानियांचा आरोप...तेरणा ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांची संस्था...
राज्यात आणखी एक ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय...अजित पवारांनी ५०० कोटींचं रूग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानियांनी केलाय...पद्मसिंह पाटील यांची तेरणा ही संस्था आहे...पद्मसिंह पाटील हे अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवारांच्या भाऊ आहेत...
हे ही वाचा
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण मुठे समितीचा आज अहवाल सादर करण्यात येणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने घेतली होती सरकारची जमीन
कथित जमीन खरेदी विक्री प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर समितीची स्थापना
गैर व्यवहाराचा शोध घेण्यासाठी आणि तथ्य मांडण्यासाठी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांची चौकशी समिती स्थापन केली आहे
समितीने चौकशी पूर्ण केली आहे. चौकशी समितीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रण कडे सादर करण्यात येणार आहे
हा अहवाल सादर केल्यानंतर नेमकं यामध्ये दोषी कोण आहे हे समोर येणार आहे.