Anjali Damania PC : SIT, CID चौकशी धूळफेक; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल
Continues below advertisement

मी दोन विधानं केली होती उच्च पदांवर वंजारी पदावर बीडमध्ये लोकं आहेत असं बोलले होते गोपानाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं होतं बीडमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं त्यात कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही ट्विटरवर स्पष्ट करज्ञ्यासाठी मी दोन मुद्दे टाकले भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत समाज कष्टाळू, आळशी आहे असं मी कुठेही म्हंटलं नाही समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केले गेले सानप मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहीलं देखील होतं आणि दाखवलं होतं वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय यात शंका नाही शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती बिंदू नामावली निभावू असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं हौतं मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली आणि हे फॅक्ट आहे मी पेपरशिवाय बोलत नाही अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली नरेंद्र सांगळे यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकलाय, उचलत नाही तोपर्यंत काॅल करत राहा असा उल्लेख केला बाजारु कार्यकर्ते म्हणत ट्वीट करायला लागलेत सुनिल फड यांनी देखील तसंच कैलं खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली पहिल्या दिवशी ७००-८०० काॅल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन बंद झालेले नाही.. अंजली दमानिया यांची पत्रकार परिषदेत माहिती..