Anjali Damania on Ajit Pawar : 15 आमदार बाद होणार, अजित पवार भाजपसोबत जाणार - अंजली दमानिया
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 02:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnjali Damania on Ajit Pawar : 15 आमदार बाद होणार, अजित पवार भाजपसोबत जाणार - अंजली दमानिया
"आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.... तेही लवकरच" असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.