Anjali Damania On Santosh Deshmukh Case : जप्त केलेल्या 2 मोबाईलमधील डेटा अद्याप का मिळाला नाही?
Continues below advertisement
Anjali Damania On Santosh Deshmukh Case : जप्त केलेल्या 2 मोबाईलमधील डेटा अद्याप का मिळाला नाही?
संतोष देशमुख हत्या प्रकणातील तपास राजकीय दबावामुळे योग्य दिशेनं होतं नसल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय.. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत तपासाला योग्य दिशा मिळणार नसल्याचं दमानियांनी सांगितलंय.
Continues below advertisement