Anjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानिया
Continues below advertisement
Anjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा लक्ष्य केलंय...धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तुल असलेला एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केलाय...बीडमधील सर्व शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा आणि गरज नसलेले सर्व परवाने रद्द करा, अशी मागणी अंजली दमानियांनी केलीये...शिवाय कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटत असल्याचं दमानियांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Continues below advertisement