Anjali Damania on Chhagan Bhujbal :भाजपचा कुठलाही प्रस्ताव नाही; दमानियांना कुठून माहिती मिळाली ?
Continues below advertisement
Anjali Damania on Chhagan Bhujbal :भाजपचा कुठलाही प्रस्ताव नाही; दमानियांना कुठून माहिती मिळाली ? तर तिकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलेल्या दाव्यांमुळे राजकीय भूकंप झालाय. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर,
भुजबळांना भाजपमध्ये प्रवेश देऊन देशपातळीवरील ओबीसी चेहरा बनवणार असल्याचंही दमानिया म्हणाल्यात. दरम्यान दमानिया यांच्या दाव्यावर खुद्द भुजबळांनी काय पलटवार केलाय. पाहूयात.
Continues below advertisement